due to old quarrel
Maval Crime News : जांभूळगाव येथे जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांमध्ये हाणामारी परस्परविरोधी गुन्हा दाखल
मावळ ऑनलाईन – मावळातील जांभुळगाव येथे जुन्या भांडण्याच्या कारणावरून(Maval Crime News) दोन गटांमध्ये मारामारी झाली .याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात ...