Dehugaon
Dehugaon:देहूत श्री संत तुकाराम अन्नदान मंडळाने केले खिचडी वाटप
मावळ ऑनलाईन –देहूगाव येथील श्री संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या (Dehugaon)वतीने वैंकुठगमन मंदिर(गोपाळपूरा) परिसरात सालाबाद प्रमाणे खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री संत तुकाराम अन्नदान ...
Dehugaon: तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार
मावळ ऑनलाईन –जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी १७ वर्षांनंतर आळंदी मार्गे देहूला परतणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने ...
Dehugaon:देहूत डॉक्टर्स असोसिएशनकडून वृक्षारोपण
मावळ ऑनलाईन – देहूगाव येथील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन नुकताच राष्ट्रीय वैद्यक दिन उत्साहात साजरा केला.देहूगाव येथील गायरानात वृक्षदाई फाउंडेशनच्या सहकार्याने त्यांच्या कार्यकर्त्यासोबत असोसिएशनचे ...
Dehugaon Road : देहूगाव, येलवाडी तळेगाव चाकण रस्त्याची दुरावस्था
मावळ ऑनलाईन – देहूगाव येलवाडी फाटा या रस्त्याची ( Dehugaon Road) अदुरुस्तीनंतर अवघ्या एकच महिन्यात झाली पुन्हा चाळण झाल्याने वाहन चालकांना व नागरिकांसह भाविकांना ...
Dehugaon: प्रलंबीत मागण्यासाठी देहू ते आळंदी दिव्यांगांनी काढली दुचाकी रॅली
मावळ ऑनलाईन – शासन दरबारी दिव्यांगांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाला पाठिंबा ...
Dehu:देहूत तुकोबांच्या दर्शनासाठी भर पावसात भाविकांची गर्दी
मावळ ऑनलाईन –जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या देहूगाव येथील विठ्ठल रुक्मिनी व श्री संत तुकाराम महाराजांचे आषाढी एकादशी निमित्त दर्शन ...
Dehugaon: पावसात चिंब भिजलेले देहूगाव भक्तीरसात न्हालं; लाखो भाविकांच्या सेवेसाठी प्रशासन सतर्क
मावळ ऑनलाईन – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूगावात दाखल झाले असून, पावसाच्या सरी झेलत त्यांनी भक्तिभावाने श्रींचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच ...
Dehugaon: पालखी प्रस्थानाच्या दिवशी विविध मागण्यासाठी एक लाख सह्यांची मोहिम आंदोलन – सुहास गोलांडे
मावळ ऑनलाईन – देहूगाव येथील विविध समस्यां सोडविण्यासाठी पालखी प्रस्थानच्या दिवशी एक लाख सह्यांची मोहिम आंदोलन राबविण्यात येणार असून या विविध समस्या सोडविण्याबाबत मागणीचे ...
Dehugaon: यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यां सोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
समारिटन(SAMARITAN) म्हणजे चांगले नागरिकत्व या द्वारे १०८ चा त्वरीत प्रतिसाद मावळ ऑनलाईन –जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या आषाढीवारी पायी पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र ...
Dehugaon : पालखीच्या रथाच्या बैलांची झाली वैद्यकीय तपासणी
मावळ ऑनलाईन – संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे एक व चौघडा गाडीची एक बैल जोड्या देहूमध्ये दाखल झालेले (Dehugaon) असून या बैलांची ...