Dehu Road and Talegaon
Talegaon: पांडवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोरावडेश्वर डोंगरावरील अमरदेवी मंदिर
मावळ ऑनलाईन –पांडवांच्या वनवासाच्या काळात त्यांनी काही काळ घोरावडेश्वर डोंगरावर वास्तव्य केले. जगदंबेचे स्मरण (Talegaon)करत असताना देवीने पांडवांना तिथे दर्शन दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. ...