Crime Branch Unit Three
Talegaon: अमली पदार्थ विक्री प्रकरणी एकास अटक
मावळ ऑनलाईन –मेफेड्रोन हा अमली पदार्थ विक्रीसाठी(Talegaon) आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने मावळ तालुक्यातील आंबी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १६.३९ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन ...