Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Abhiyan
Vadgaon Maval: मावळात १७ सप्टेंबर पासून सेवा पंधरवडा; तहसीलदार विक्रम देशमुख यांची माहिती
मावळ ऑनलाईन –छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत(Vadgaon Maval) शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ...