Car window broken
Vadgaon Maval Crime News : गाडीची काच फोडून सव्वा लाखाची रोकड लंपास; वडगाव मावळ येथील घटना
मावळ ऑनलाईन – पार केलेल्या कारची काच फोडून गाडीतून सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना वडगाव मावळ (Vadgaon Maval Crime News) ...