ban on use of Kundmala bridge
Kundmala Bridge : कुंडमळा पूल रहदारीसाठी बंद तरीही केली होती पर्यटकांनी गर्दी, मंजूर नवीन पूल लवकर उभारण्याची मागणी
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील कोसळलेला पूल (KundMala Bridge) रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. त्याबाबत पुलाच्या सुरुवातीला फलक देखील लावण्यात आला आहे. ...