Backwater
Maval: आंद्रा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून १५ वर्षीय दीक्षाचा मृत्यू; बेलज गावात हळहळ
मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील बेलज गावाजवळील (Maval)आंद्रा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून दीक्षा प्रवीण ओव्हाळ (वय १५, रा. बेलज, ता. मावळ, जि. पुणे) या विद्यार्थिनीचा दुर्दैवी ...