ASM
Next-Gen College : एएसएमच्या नेक्स्ट-जेन कॉलेजचा ” आरंभ 2025 ” जल्लोषात
तांत्रिक, व्यावसायिक आणि व्यवस्थापन कौशल्याला आत्मसात करण्याचे आवाहन मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथे औद्योगिक शिक्षण मंडळाच्या नेक्स्ट-जेन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ( Next-Gen College)पहिल्या ...







