announcement
Hyundai’s Talegaon project : ह्युंदाईचा तळेगाव प्रकल्प; ११ हजार कोटींची गुंतवणूक, हजारो जणांना रोजगाराची संधी
मावळ ऑनलाईन – ह्युंदाई मोटर्सने महाराष्ट्रातील तळेगाव (दाभाडे) येथे( Hyundai’s Talegaon project ) मोठ्या प्रमाणावर ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ...