A Chikki shopkeeper was robbed at gunpoint
Lonavala: लोणावळा शहरात चिक्की दुकानदाराला पिस्तुलाच्या धाकाने लुटले
मावळ ऑनलाईन –लोणावळा येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील (Lonavala)एका चिक्कीच्या दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले. ही घटना रविवारी (२० जुलै) सकाळी घडली. याबाबत माहिती अशी ...