800 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग
Pavana Dam : मावळात संतत धार, पवना धरण 96 टक्के भरले; 800 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करणार
मावळ ऑनलाईन – पुणे जिल्ह्यासह राज्यभर मान्सून ( Pavana Dam) पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागात जोरदार पावसाची नोंद होत आहे. पवना धरण परिसरात ...