5 लाख 87 हजारांचा ऐवज लंपास
Lonvala Crime News : लोणावळ्यात मुसळधार पावसाच्या सरीत चोरट्यांचा डाव; दोन फ्लॅटमध्ये 5 लाख 87 हजारांचा ऐवज लंपास
मावळ ऑनलाईन – लोणावळा शहरात 19 ऑगस्ट रोजी ( Lonvala Crime News) दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. या पावसाचा फायदा ...