432 mm rain in 24 hours
Lonavla Rain : लोणावळ्यात 24 तासात 432 मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत
मावळ ऑनलाईन – यावर्षी लोणावळा शहरावर पावसाने ( Lonavla Rain) अक्षरशः थैमान घातले असून मंगळवारी( दि.19) अवघ्या 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 432 मिमी (17.01 ...