24 hours
Lonavala Rain : लोणावळ्यात 24 तासांत 94 मिमी पावसाची नोंद; यंदा सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढ
मावळ ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर(Lonavala Rain) धरल्याचे चित्र लोणावळ्यात सोमवारी ( दि.14 ) दिसून आले. या दिवशी ...