1400 cusecs released in the morning
Pavana Dam : संतत धार पावसामुळे मागील 15 तासात पवना धरणात 2 टक्क्यांची वाढ,सकाळी 1400 क्युसेक ने करणार विसर्ग
मावळ ऑनलाईन — संततधार पावसामुळे पवना धरणातील (Pavana Dam)जलसाठा 83.16 टक्क्यांवर पोहोचले आहे.गुरुवारी सायंकाळी धरणार 81 टक्के पाणीसाठा होतात मावळ परिसरात रात्रभर सुरू असलेल्या ...