110 year old question solved
Sunil Shelke : भुशी गावाचा ऐतिहासिक क्षण; आमदार सुनील शेळके यांच्या अथक प्रयत्नातून 110 वर्षांचा प्रश्न सुटला!
मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील भुशी गावाचा सुमारे 110 वर्षांपासून ( Sunil Shelke) रखडलेला राहत्या घरी मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न अखेर सुटला असून, हा ऐतिहासिक ...