२४ मतदान केंद्रांची तयारी पूर्ण
Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २४ मतदान केंद्रांची तयारी पूर्ण
सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण; २ डिसेंबरला मतदान मावळ ऑनलाईन – वडगाव नगरपंचायतीच्या (Vadgaon Nagar Panchayat) आगामी निवडणुकीसाठीची प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...







