स्वावलंबनाचे बळ
Talegaon Dabhade : महिलांना स्वावलंबनाचे बळ ; तळेगाव दाभाडे येथे ३० दिवसीय वस्त्रचित्र कला प्रशिक्षण संपन्न
मावळ ऑनलाईन – ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे (Talegaon Dabhade)नवे दालन उपलब्ध करून देण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे रूड सेट संस्था आयोजित ३० दिवसीय वस्त्रचित्र कला ...