सोमवारी
Nitin Phakatkar : तळेगाव दाभाडेतील भीषण पाणीटंचाई विरोधात नितीन फाकटकर यांचे सोमवारी ‘लाक्षणिक उपोषण’
मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे शहरातील भीषण पाणीटंचाई, अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात ‘रोखठोक मावळ’चे संपादक नितीन (Nitin Phakatkar) ज्ञानेश्वर फाकटकर यांनी सोमवार, ११ ऑगस्ट ...