सोन्याचा भाव एक लाख रुपयांच्या उंबरठ्यावर
Gold Price : सोन्याचा दर इतिहासात पहिल्यांदाच $3,300 पार; भारतीय बाजारात १ लाख रुपयांच्या दिशेने वाटचाल
MyPuneCity – जगभरातील आर्थिक अनिश्चितता, अमेरिकेच्या व्यापार धोरणातील कडकपणा आणि अमेरिकन डॉलरमधील कमजोरीमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत ...