सुखद होमिओपॅथी क्लिनिक
Sukhad Clinic : सुखद होमिओपॅथी क्लिनिक व राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार;
आरोग्य व तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन वाटचाल मावळ ऑनलाईन -आधुनिक तंत्रज्ञानाच्या ( Sukhad Clinic ) साहाय्याने होमिओपॅथी क्षेत्राचा विकास साधावा तसेच समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत आरोग्यविषयक जागरूकता ...