संशयितांचे cctv फुटेज पोलिसांच्या हाती
Lonavala Crime News : हस्तांदोलनाच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी लंपास, संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
मावळ ऑनलाईन – लोणावळा शहर परिसरात हस्तांदोलनाचे बहाण्याने एका ( Lonavala Crime News) ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली आहे. ही घटना लोणावळ्यातील ...