संतप्त ग्रामस्थ
Mahavitran : पवन मावळातील विजेचा लपंडाव झाला असह्य; संतप्त ग्रामस्थांचा शाल-श्रीफळ देत महावितरण अधिकाऱ्यांना इशारा
मावळ ऑनलाईन – मागील महिन्याभरापासून पवन मावळ परिसरात सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे( Mahavitran) विस्कळीत झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही काहीच परिणाम ...