श्री विठ्ठल व ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत
Alandi : अक्षय तृतीया व सप्तशतकोत्तर सोहळ्याचे औचित्य साधून चंदन उटीद्वारे साकारण्यात आले श्री विठ्ठल व ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत
Team MyPuneCity – स्वकाम सेवा व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान (Alandi) यांच्या वतीने अक्षय तृतीया निमित्त व संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (७५०)सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे ...