वडगाव शहर
Ganesh immersion procession : वडगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत संपन्न
मावळ ऑनलाईन – वडगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh immersion procession)मंगळवार (दि.२) रोजी मोठ्या भक्तीभावात, शिस्तबद्ध वातावरणात आणि उत्साहात पार पडली. घरगुती गौरी-गणपती बाप्पांचे ...