वडगाव मावळ व कामशेत
Pune Rural Police : पुणे ग्रामीण पोलीस दलात 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या, वडगाव मावळ व कामशेतचे नवीन पीआय नियुक्त
मावळ ऑनलाईन : पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर ( Pune Rural Police) फेरबदल करण्यात आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी बुधवारी ...