लोणावळा पावसाळी पर्यटन
Lonavala Rain : लोणावळ्यात जोरदार पावसाची हजेरी; २४ तासांत १६५ मिमी पावसाची नोंद, नदी-नाल्यांना पूर
मावळ ऑनलाईन – लोणावळा शहरात बुधवारी (२ जुलै) मुसळधार पावसाचा (Lonavala Rain) जोर राहिला. गेल्या २४ तासांत तब्बल १६५ मिमी (६.५० इंच) पावसाची नोंद ...