मैत्री फाऊंडेशन
Maitri Foundation : आषाढी एकादशीच्या पावन दिवशी ‘मैत्री फाऊंडेशन’चा जन्म – एक हात मैत्रीचा, समाजासाठी!
मावळ ऑनलाईन – भक्ती, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीने भरलेला एक अनोखा दिवस. या पवित्र दिवशी तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्यालयाच्या १९९२च्या ...