मावळ विचार मंच
Vadgaon Maval : अटल आरोग्य अभियानांतर्गत मावळ विचार मंचातर्फे मोफत डायलिसिस सुविधा
मावळ ऑनलाईन – रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मावळ विचार मंच यांच्या वतीने अटल आरोग्य अभियानांतर्गत डायलिसिस सुविधेचे रविवार दि.१५ जून रोजी लोकार्पण (Vadgaon Maval)करण्यात येणार आहे. ...