मावळातील देवघर
Unauthorized construction : मावळातील देवघर येथे अनाधिकृत बांधकाम व अवैध धंद्यांविरोधात कारवाई करावी,प्रदीप नाईक यांची तहसीलदारांकडे मागणी
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील देवघर (गट नं. 250) परिसरात वाढत्या अनाधिकृत बांधकामांबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी ( Unauthorized construction)व्यक्त केली असून, त्वरीत कारवाई करण्याची ...