महिलेची ११.८१ लाखांची फसवणूक
Fraud : लग्नाच्या आमिषाने महिलेची ११.८१ लाखांची फसवणूक
मावळ ऑनलाईन – मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या (Fraud) व्यक्तीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. महिलेच्या क्रेडिट कार्ड, लोन एप आणि बँक एप द्वारे महिलेच्या नावावर ...