भेगडे आळी तरुण मंडळाचे कार्यकर्ते
Talegaon Dabhade : भेगडे आळी तरुण मंडळाचे कार्यकर्ते विजय भेगडे यांचे निधन
मावळ ऑनलाईन – येथील भेगडे आळी तरुण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय शिवराम भेगडे (वय ६३ ) यांचे सोमवार (दि ३०) सकाळी अल्पशा आजाराने निधन ...