भाद्रपद बैलपोळा
Bhadrapad Bailpola : मावळ तालुक्यात भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यात भाद्रपदी बैलपोळा ( Bhadrapad Bailpola) साजरा केला जातो. रविवारी (२१ सप्टेंबर) हा बैलपोळा मावळ तालुक्यातील बळीराजाने अतिशय उत्साहाने आणि ...