बिबटे व बछड्याचा वावर
Leopard in Warnagwadi : वारंगवाडी परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे बिबट्याचा ( Leopard in Warnagwadi) वावर असून वन विभागाने पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी ...







