प्रशासकीय राज
Vyakhyanmala : जिजाऊ व्याख्यानमालेला उद्यापासून प्रारंभ, शहरात होणार आठ व्याख्यानमाला
Team MyPuneCity – गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचा (Vyakhyanmala) प्रारंभ बुधवार, दिनांक २३ एप्रिलपासून होत असून चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, ...