पावसाचे पाणी उडवल्याचा जाब
Kusagaon Crime News : पावसाचे पाणी उडवल्याचा जाब विचारल्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण
मावळ ऑनलाईन – गाडीने पावसाचे पाणी उडवल्याचा जाब विचारल्याने तरुणाला बेदम मारहाण ( Kusagaon Crime News) करण्यात आली आहे.ही घटना मावळातील कुसगाव येथे बुधवारी ...