पर्यावरण संरक्षण
Prashant Dada Bhagwat : प्रशांत दादा भागवत यांची पर्यावरणप्रेमी वाटचाल – वृक्षसंवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श
मावळ ऑनलाईन –राजकारणात केवळ घोषणाबाजी करणाऱ्यांची परंपरा मोडून प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे आदर्श ठेवणारे नाव म्हणजे प्रशांत दादा भागवत ( Prashant Dada Bhagwat ) . ...







