नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Pavana Dam : पवना धरणातून 400 क्युसेक्स विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मावळ ऑनलाईन – पवना धरणामधून आजपासून (दि.5) दुपारी 12 वाजल्यापासून नदी पात्रामध्ये 400 क्युसेक्स प्रमाणात नियंत्रित पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण सद्यस्थितीत ...