देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोहगड किल्ल्याला भेट; ग्रामस्थांसोबत संवाद साधत इतिहास आणि विकास जाणून घेतला
मावळ ऑनलाईन – जागतिक वारसा यादीत समाविष्ट ( Devendra Fadnavis ) असलेल्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास १० वाजता ...







