दरड कोसळली
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळ दरड कोसळली,वाहतूक काही काळ विस्कळीत
मावळ ऑनलाईन – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील( Mumbai-Pune Expressway) खंडाळा घाटात अमृतांजन पुलाजवळ डोंगरावरील माती आणि झाडाझुडपं रस्त्यावर आल्यानं शनिवारी सायंकाळी मुंबईकडे जाणारी वाहतूक काही ...