तळेगाव एमआयडीसी फेज २
Talegaon MIDC Road : तळेगाव एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी ४१ कोटींच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात
मावळ ऑनलाईन – तळेगाव एमआयडीसी फेज १, फेज २ यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या (Talegaon MIDC Road) कामाचा मोठा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.महाराष्ट्र औद्योगिक ...