ठरला मावळ महायुती
MLA Sunil Shelke : मुंबईत ठरला मावळ महायुतीचा फॉर्म्युला ; लोणावळा नगरपरिषद राष्ट्रवादीकडे, तळेगाव दाभाडे नगर परिषद भाजपाकडे
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ( MLA Sunil Shelke ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात अखेर महायुतीचा फॉर्म्युला ...







