चालक फरार
Pune Crime News 22 April 2025 : हडपसरमध्ये भरधाव टॅंकरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू, चालक फरार
Team MyPuneCity –हडपसर परिसरात भरधाव वेगात टॅंकर चालवत एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. ही घटना २१ एप्रिल २०२५ रोजी ...