गौरी-गणपती सजावट स्पर्धा
Prashant Bhagwat : प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
सारिकाताई सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील युवा नेतृत्व प्रशांत दादा भागवत ( Prashant Bhagwat) यांच्या पुढाकाराने ...