कर्नाटकातून अटक
Betab Pawar : लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत टोळीचा म्होरक्या बेताब पवारला कर्नाटकातून अटक
मावळ ऑनलाईन – पुणे ग्रामीण पोलिसांनी एका धाडसी कारवाईत ( Betab Pawar)महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या तीन राज्यांच्या पोलिसांना हवा असलेला सराईत गुन्हेगार व ...