एकवीरा देवी मंदिर परिसर
Ekvira Devi Temple : एकवीरा देवी मंदिर परिसरात सभा मंडप उभारण्यासाठी आमदार निधीतून १५ लाखांचा निधी – नीलम गोऱ्हे
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कार्ला येथे( Ekvira Devi Temple) असलेल्या प्राचीन आणि पवित्र एकवीरा देवी मंदिर परिसरातील भाविकांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेण्यात आला ...







