एकमताने निवड
Talegaon Dabhade : श्री गणेश तरूण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव अध्यक्षपदी डाॅ. सौ. राधिका चव्हाण – हेरेकर यांची एकमताने निवड
मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरूण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २६ साठी यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ...