उद्यानातील बगळ्यांच्या पिल्लांचा घेतला जीव
Talegaon Dabhade : कावळ्यांचा त्रास सहन न झाल्याने माकडाची चिडचिड; उद्यानातील बगळ्यांच्या पिल्लांचा घेतला जीव
मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील राव कॉलनीतील नगरपरिषद उद्यानात आज सकाळी एक अजब, दु:खद आणि नैसर्गिक संघर्षाचा प्रकार( Talegaon Dabhade) समोर आला. कावळ्यांनी ...