असे रिक्षा चालकाला मारहाण
Vadgaon Maval : इथे धंदा करायचा नाही असे म्हणत रिक्षा चालकाला मारहाण
मावळ ऑनलाईन – मुंबई पुणे द्रुतगती मार्गाजवळ रिक्षा घेऊन आलेल्या एकास दोघांनी बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (11 जून) पहाटे( Vadgaon Maval) घडली. ...